करमाळा प्रतिनिधी

मौजे करमाळा शहराजवळील आई कमला भवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या नूतन ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करमाळ्याचे विकास प्रिय आमदार

संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सिद्धेश्वर सोरटे, उपसरपंच सचिन शिंदे, किंगमेकर श्रीराम आप्पा फलफले, लव्हे गावचे सरपंच विलास दादा पाटील, सुनील काका पुराणिक, नारायण अण्णा मोरे, माजी सरपंच

भाऊसाहेब फुलारी, शिवसेना तालुका उपप्रमुख अंगद दादा बिडवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पप्पू हिरगुडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर फलफले, संतोष पवार, बापू चांदगुडे, माजी उपसरपंच अनिल पवार, माजी सरपंच श्रीराम सोरटे,

दत्तात्रय रेगुडे, दयानंद पवार, मानव फलपले, प्रशांत सोरटे, सुनील शिंदे, जितेंद्र पवार, अंकुश आप्पा सावंत, शिवाजी पवार, नागेश पवार, किरण दळवी, ज्ञानेश्वर खंदारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री देवीचा माळ ग्रामपंचायत च्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आमदार संजय मामा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *