
करमाळा प्रतिनिधी
आम्ही २२ जानेवारीला काय काय करणार?
घरातील देव्हारा सजवणार, रांगोळ्या घालणार, दिव्यांच्या माळा लावणार, राम दिवा लावणार, छान छान पणत्या लावणार, कंदील लावणार, फटाके फोडणार, घरात गोडधोड करणार, गोडधोड पदार्थ सगळ्यांना वाटणार, नवीन कपडे घालून मंदिरात जाणार, पताका तोरणं लावणार, मंदिरात सर्वांसोबत प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पाहणार आणि सामूहिक आरती करणार, आपल्या जीवनात दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग हा ५०० वर्षांच्या प्रतिक्षे नंतर आला आहे तर तुम्ही पण करा आणि आपल्या शेजारील लोकांना पण सांगा.
जय श्रीराम






