कुगांव-चिखलठाण रस्त्यासाठी उपोषण करणाऱ्या युवकांचे अतुल खूपसे-पाटील यांच्याकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी शासन आणि प्रशासन हे मुर्दाड आहे. यांच्याकडून सहजासहजी कोणतीच कामे होत नाहीत आणि नसतात. शासनातील व प्रशासनातील गेंड्याची…

भोपळा दाखवून आंदोलन म्हणजे काही जनांच्या राजकीय अस्तित्वाची शेवटची फडफड – भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पवार

करमाळा प्रतिनिधी ऑक्टोबर महीन्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणुक ही शेवटची निवडणुक ठरु शकते त्यानंतर च्या काळात स्वताचे अस्तित्व ही राहू…

गजानन महाराज दिंडी मधील वारकरी बांधवाची कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने मोफत दाढी कटींग सेवा

श्री संत गजानन महाराज दिंडी मधील वारकरी बांधवाची कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने मोफत दाढी कटींग सेवाकुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या…

अनुदानाच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारने गांभीर्याने पुनर्विचार करावा : खुपसे-पाटील

अनुदानाच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारने गांभीर्याने पुनर्विचार करावा : खुपसे-पाटील करमाळा प्रतिनिधी ३.५ फॅट व एस.एन.एफ. ८.५ असेल तरच…

स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आरोग्य संपन्न जीवन जगावे – प्राध्यापक रामदास झोळ

स्वच्छता ही आरोग्याची जननी असून करमाळा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आरोग्य संपन्न जीवन जगावे – प्राध्यापक…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना अन्नदान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना अन्नदानकरमाळा प्रतिनिधीदेवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना अन्नदान करण्यात आले श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे…

रयत क्रांती संघटनेचे संतोष वारगड यांचा बागल गटात जाहीर प्रवेश…बागल गटात प्रवेश सत्र सुरू

रयत क्रांती संघटनेचे संतोष वारगड यांचा बागल गटात जाहीर प्रवेश…बागल गटात प्रवेश सत्र सुरूप्रतिनिधी करमाळा.रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष…

वंचित बहुजन आघाडी मध्ये यशपाल कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

जे आर डी माझा वंचित बहुजन आघाडी मध्ये यशपाल कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे साहेब,जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण साहेब…

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरू पौर्णिमा साजरी

*स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरू पौर्णिमा साजरी* करमाळा प्रतिनिधी              आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा…

तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न सध्याच्या काळात सुटू शकले नाहीत – दिग्विजय बागल

तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न सध्याच्या काळात सुटू शकले नाहीत – दिग्विजय बागलकरमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणा सारखे…