तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सत्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे 

करमाळा प्रतिनिधी  आज 8 महिने रिक्त असलेल्या करमाळा तहसीलदार पदावर लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या ठोकडे मॅडम यांची नियुक्ती करण्यात…

कुक्कटपालन व्यवसाय  शाश्वत  आर्थिक उत्पन्नाचे साधन

अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिनकर सोलापूर, दि. 13 ( जिमाका,सोलापूर):- शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला शेती पुरक व्यवसायाची जोड…

पोथरे-निलज च्या सरपंचपदी निवृत्त उप-अभियंता अंकुश दादा शिंदे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका पोथरे निलज ग्रुप ग्रामपंचायतच्या रिक्त सरपंच पदा करीता एकमेव अर्ज आल्याने पाटील, जगताप गटाचे निवृत्त इंजि.…

आमदार संजयमामा शिंदे समर्थकांच्या वतीने नूतन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे करमाळ्यात स्वागत

करमाळा प्रतिनिधी गेली आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या करमाळा तालुक्याच्या तहसीलदार पदी माढा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या आणि सोलापूर जिल्ह्यात सांगोला, पंढरपूर,…

करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळाल्या बहुजन संघर्ष सेनेच्या  बोंबाबोंब आंदोलनला आले यश – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याला सात महिन्यापासून तहसीलदार पद रिक्त होते. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्यावरती कामकाज चालू  होते. तालुक्यातील नागरिकांची…

जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण होणार…टेंडर प्रक्रिया सुरू. आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या जातेगाव ते टेंभुर्णी या 60.12 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम…

जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण होणार…टेंडर प्रक्रिया सुरू.-आमदार संजयमामा शिंदे

जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण होणार…टेंडर प्रक्रिया सुरू.-आमदार संजयमामा शिंदे करमाळा प्रतिनिधीकरमाळा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या जातेगाव…

नगर परीषद जलशुद्धीकरण केंद्राचा, गलथानकारभार…अशुद्ध पाणीपुरवठा

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परीषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यंत्रना बंद अवस्थेत असुन…