Category: करमाळा

दोन वर्षांपूर्वीची रस्त्याची निवीदा धुळ खात पडून

नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर,: जिल्हाधिकारी कडे केली चौकशी ची मागणी करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेने ठेकेदार दिग्विजय देशमुख यांना दिलेल्या प्रभाग…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा ता.अध्यक्षपदी केशव चोपडे

युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी केशव चोपडेकरमाळा प्रतिनिधी करमाळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नुतन तालुका अध्यक्षपदी केशव चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली…

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये संस्थेच्या आधक्षांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये संस्थेच्या आधक्षांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे येथे…

शेटफळच्या शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात साजरा केला

शेटफळच्या शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात साजरा केला चिखलठाण (बातमीदार) शेटफळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या…

शेटफळच्या तरूणांनी स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी केली 

शेटफळच्या तरूणांनी स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी केली  चिखलठाण (बातमीदार)  शेटफळ गावातील तेवीस वर्षीय तरूणाचा स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग स्वतःच करतोय शेतात…

शहरात गुटखा सापडला संबंधितांवर गुन्हा दाखल

शहरात गुटखा सापडला संबंधितांवर गुन्हा दाखलकरमाळा प्रतिनिधीकरमाळा शहरात काही पान टपरी वाल्यांकडे गुटखा सापडला आहे या संदर्भात अन्न भेसळ विभागाचे…

*घारगाव येथे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन* 

घारगाव येथे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*  घारगाव:- करमाळा तालुक्यातील पूर्ण भागातील जागृत देवस्थान म्हणून घारगाव येथील ग्रामदैवत…

सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यावर दुग्ध प्रक्रिया संघांनीअन्याय करु नये -.शंभूराजे जगताप

सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यावर दुग्ध प्रक्रिया संघांनीअन्याय करु नये -.शंभूराजे जगताप जिल्हाअध्यक्ष , भाजपा युवा मोर्चा . राज्यातील इतर…

जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा

जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न; धैर्यशिल मोहिते-पाटील प्रतिनिधी / करमाळा तालुक्यातील जेऊर व माढा रेल्वे स्थानकावर…

अण्णाभाऊ साठे नगर,सूमंत नगर येथे जनजागृती बैठका, भिमनगर येथे फेरी संपन्न

अण्णाभाऊ साठे नगर,सूमंत नगर येथे जनजागृती बैठका, भिमनगर येथे फेरी संपन्नसंविधान बचाव मोर्चा ला वाढता प्रतिसाद!संध्याकाळी सिद्धार्थनगर येथे जनजागृती फेरीकरमाळा…