शहरात गुटखा सापडला संबंधितांवर गुन्हा दाखल
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात काही पान टपरी वाल्यांकडे गुटखा सापडला आहे या संदर्भात अन्न भेसळ विभागाचे अधिकारी नं.सि.हिरेमठ सहकारी रे.र.पाटील व यु.एस.भुसे यांनी संबंधित गुटका धारकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
आज करमाळा शहरात अन्नभेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक विविध शहरातील पान टपरीवाल्यांकडे जाऊन तपास यंत्रणा राबवली या दरम्यान काही ठिकाणी त्यांना गुटखा विक्री करत असल्याचे निदर्शनास आले यामुळे त्यांनी त्या टपरीधारांकडून सर्व गुटखा जप्त केला व करमाळा पोलीस स्टेशन येथे घेऊन आले आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *