मकाईने ऊस बिल न दिल्यामुळे संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून तात्काळ ऊस बिल देण्याची शेतकऱ्याची मागणी अन्यथा 26 जानेवारीला आत्मदहन आंदोलन करणार – प्रा.रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल न दिल्यामुळे संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून कारखाना मालमत्तेवर बोजा…