
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने भरत आवताडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपद निवड होणार असल्याचे समजते…?

भरत आवताडे हे मोठे उद्योजक आहेत. तसेच त्यांचे काम राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आहे याची दखल घेत आमदार संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांच्याशी संपर्क साधून अवताडे यांचे नाव दिले असल्याचे समजते असे खात्रीलायक वृत्त आहे.



