मकाईचे थकीत ऊस बिल मागणी आंदोलन 25 डिसेंबर पर्यंत स्थगित मकाईचे बिल न दिल्यास जिल्हाधिकारी कारवाई करणार – प्रा.रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आंदोलनाचा लढा…