व्हीच कॉस्ट चा अहवाल आल्यानंतर मार्च महिन्यात रिटेवाडी चा प्रश्न मार्गी लागणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट करमाळा प्रतिनिधी रिटेवाडी उपसा सिंचन संदर्भात करमाळा तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीच्या…