करमाळा तालुक्यातील मोरवड येथील नागरिकांना गेल्या दीड महिन्यापासून राजेंद्र मोहोळकर यांच्या मार्फत मोफत पाणी पुरवठा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मोरवड या गावातील वाड्यावस्त्या सह गावात गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. गेल्या वर्षी पाऊस…