सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समावेश – खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश
सोलापूर प्रतिनिधी केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत (Cluster Development Programme – CDP) सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला…