करमाळा तालुक्याचा गटातटाच्या राजकारणामुळे तालुक्याचा विकास खुंटला असून सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या – प्रा. रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये गटातटाच्या राजकारणामुळे तालुक्याचा विकास खुंटला असून, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून…