करमाळा प्रतिनिधी
आज वीट येथे जिल्हा संघाचे मा. उपाध्यक्ष राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी राजेभोसले बोलताना म्हणले की, गेल्या पाच वर्षात विकासापासून वंचित असलेल्या वीट परिसराचे
झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आता नारायण आबा पाटील यांना आमदार करणे ही काळाची गरज आहे. यामुळेच कार्यकर्त्यांच्या खातीर मी हा प्रवेश केला असून भविष्यात नारायण आबांच्या बरोबर सर्वांना घेऊन गाव आणि परिसराचा विकास साधणार व विकास निधी कमी पडून देणार नाही.
त्यावेळी अभयसिंह राजेभोसले मा.उपसरपंच,दिगंबर गाडे मा.सरपंच,तात्यासाहेब जाधव मा.सभापती,अंकुश जाधव उपसरपंच,विशाल गणगे ग्रा.पं. सदस्य, दिगंबर राऊत मा.सरपंच, धोंडीबा जाधव मा.ग्रा.पं.सदस्य, गौतम जाधव मा.सरपंच, सतीश निंबाळकर, विशाल कांबळे ग्रा.पं.सदस्य, श्रीकांत जाधव मा.ग्रा.पं.सदस्य, विजयकुमार गाडे मा.सो.चेअरमन, आबा सुर्वे
सोसायटी सदस्य, कांतीलाल काळे मा.ग्रा.पं.सदस्य, बाळू अण्णा माळी मा.सरपंच, पांडुरंग जाधव मा.उपसरपंच, शांतीलाल जाधव मा.सरपंच, समाधान राऊत सोसायटी सदस्य, प्रल्हाद जाधव मा.ग्रा.पं. सदस्य, प्रल्हाद यशवंत जाधव मा.ग्रा.पं.सदस्य, गोवर्धन जाधव आबा मा.ग्रा.पं.सदस्य, पै.अनिल दिगंबर ढेरे, हनुमंत विठ्ठल ढेरे, वसंत गणगे, आनंदा जाधव माळी, राजेंद्र भोंग, दत्तात्रय भुजबळ, सुनील भांगे, गणेश जाधव, प्रकाश पठाडे, प्रकाश ढेरे, आबा पवार, जालिंदर जाधव, धोंडीबा जाधव, रवींद्र भोसले, प्रकाश काळे, कृष्णा ढेरे उद्योजक, जगदीश निंबाळकर, महादेव आढाळे, सुनील धाकतोडे, मधुकर पठाडे सर, कांतीलाल ढेरे, प्रा.आप्पासाहेब जाधव यांनी प्रवेश केले.
त्यावेळी उपस्थित प्रमुख उपस्थिती देवानंद बागल,संतोष वारे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, बिभीषण आवटे जि.प.सदस्य, किशोर चोपडे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी, सुभाष जाधव, अशोकराव राऊत, नवनाथ जाधव, बिभीषण ढेरे, संतोष ढेरे नेते जगताप गट, ज्योतीराम राऊत ग्रा.सदस्य,सुभाष ढेरे चेअरमन, हनुमंत ढेरे संचालक खरेदी विक्री, बाळासाहेब ढेरे सोसायटी सदस्य, तात्यासाहेब जाधव मा.उपसरपंच, प्रकाश राऊत, समाधान हाके, दिलीप शेळके, सुनील ढेरे, नवनाथ शेळके, डॉ.भागवत ढेरे मा.ग्रा. सदस्य, हबीब शेख, हनुमंत नाळे, इत्यादी उपस्थित होते.