करमाळा प्रतिनिधी
“करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच जाहीर आवाहन” करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे यांची येत्या 8 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे सकाळी 10.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.
तरी या सभेला करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील माता भगिनी, युवक व आबालवृद्ध यांनी जरूर सहभागी व्हावे असे आवाहन उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी केले आहे.