आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक मंडळाने काढलेल्या बेकायदेशीर भंगार मालाची (स्क्रॅप) विक्री निविदा रद्द करणे व गैरकारभाराबाबत चौकशी करावी असे पत्र प्रशासन संचालक राजेश सुरवसे यांनी अर्जदार रामदास शिंदे यांना दिली आहे
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि. आदिनाथनगर, जि. सोलापुर या कारखान्यातील प्रशासकीय संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे व…