विज्ञान आत्मसात करा म्हणजे जीवनातील समस्या कमी होतील व जीवन आनंददायी होईल”-देवानंद भुसने -नेहरू विज्ञान केंद्र समन्वयक मुंबई
करमाळा प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर तीन मध्ये नेहरू विज्ञान केंद्र मुंबई व शिवरत्न शिक्षण संस्था…