दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या सई लहू तनपुरे हिचे गुणपडताळणी दरम्यान 8 गुणांची वाढ
करमाळा प्रतिनिधी कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाची विद्यार्थिनी सई लहू तनपुरे हिचा फेब्रु.2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 97.80% गुण मिळवून…