Month: June 2025

रेल्वे लाईन खालून उमरड ते केडगाव भुयारी मार्गाचे काम सुरु

करमाळा प्रतिनिधी रेल्वे लाईन खालून उमरड ते केडगाव भुयारी मार्ग झाला पाहिजे म्हणून बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष व आदिनाथ  कारखान्याचे…

नाथपंथीय डवरी गोसावी समाजाच्या बहरुपी असणाऱ्या नागरिकांच्या मागण्या मान्य करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी

करमाळा प्रतिनिधी मौजे खडकी येथील नाथपंथीय डवरी गोसावी या समाजाचे इसम हे बहुरुपी हे पारंपारीक वेशभूषेचे व भटकंतीचे काम करुन…

अखेर मारुती मंदिर परिसरातील काँक्रीटीकरणास सुरुवात : फारुक जमादार यांच्या प्रयत्नाला यश

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेतुन श्री मारुती मंदिर परिसरातील काँक्रीटीकरण काम मंजूर केले होते. संबंधित…

मांजरगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी मांजरगाव ता.करमाळा येथे राजर्षी शाहू महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील नव्याने स्थापन झालेल्या शिव शाहू…

जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 9 व्या मुळव्याध संबंधी शिबिराची यशस्वी सांगता

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 9 व्या मुळव्याध संबंधी शिबिराची यशस्वी सांगता करमाळा प्रतिनिधी करमाळा…

शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढूअतुल खूपसे पाटील

शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढूअतुल खूपसे पाटील प्रत्येक जण त्याला लुटणारा, फसवणारा आणि त्याला बळी पडणारा प्राणी म्हणजे…

मकाईवर शंभर टक्के पेमेंट मिळाल्या शिवार कामावर येणार नाही कर्मचाऱ्यांनी केला ठराव

मकाईवर शंभर टक्के पेमेंट मिळाल्या शिवार कामावर येणार नाही कर्मचाऱ्यांनी केला ठरावकरमाळा प्रतिनिधीमकाई सहकारी साखर कारखान्याच्या200 प्लस कामगारांनी एकमताने घेतला…

मकाईवर शंभर टक्के पेमेंट मिळाल्या शिवार कामावर येणार नाही कर्मचाऱ्यांनी केला ठराव

मकाईवर शंभर टक्के पेमेंट मिळाल्या शिवार कामावर येणार नाही कर्मचाऱ्यांनी केला ठरावकरमाळा प्रतिनिधीमकाई सहकारी साखर कारखान्याच्या200 प्लस कामगारांनी एकमताने घेतला…