पालकमंत्री चंद्रकांतदादा व खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर – गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नियोजनमधून…