करमाळा प्रतिनिधी

दिं. 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मीटिंग घेण्यात आली व मीटिंगमध्ये चर्चा झाली व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत बबन राखुंडे यांची निवड करण्यात आली व शहराध्यक्षपदी प्रफुल शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *