ऊस, केळी व इतर उभी पिके अन् पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मायनस मध्ये गेलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे शासनाने तात्काळ योग्य नियोजन करावे – भाजपा यूवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी चालु वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने उजनी धरण अर्ध्यापेक्षा जास्त भरले नव्हते. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उजनीच्या पाण्याने…