खोत यांनी जाधव परिवाराची घेतली भेट
करमाळा प्रतिनिधी
कुगाव येथे नदीत बोट उलटून मृत्यू पडलेले गोकुळ दत्तात्रय जाधव यांच्या झरे येथील निवासस्थानी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत यांनी भेट देऊन गोकुळ जाधव यांचे आई वडील भाऊ यांचे सांत्वन केले व घडलेल्या घटनेची विचारपूस केली यावेळी त्यांच्यासमवेत रयत क्रांती संघटनेचे प्राध्यापक सुहास पाटील बाळासाहेब गायकवाड प्रमोद कुलकर्णी सरपंच घाडगे राजेंद्र कांबळे हे उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *