
करमाळा प्रतिनिधी
श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा प्रशालेचा इयत्ता 10 वी चा निकाल 87.67 टक्के लागला असून प्रथम क्रमांक वीर ज्ञानेश्वरी राजेंद्र 92.60%, द्वितीय क्रमांक वासानी यश्वी राजेंद्र ८९.००%, तृतीय क्रमांक सपाटे कल्याणी रामकृष्ण ८४.६०%

या यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन केले. तसेच प्रशालेतील मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचारी वृंद यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे कौतुक केले.