जयवंत मल्टीस्टेट कडून सहा कोटी रुपये आदिनाथ ला मंजूर.. आदिनाथ सक्षमपणे चालवा – प्राध्यापक शिवाजीराव सावंत
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधील प्रलंबित कामे मार्गी लावणे व कर्मचाऱ्यांच्या पगारी करणे, हंगामातील वाहतूक वाहन मालकांचे मागील देणे…