
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात सावंत गटाची आज पाच वाजता बैठक – चेअरमन मनोज गोडसे
करमाळा प्रतिनिधी
आज दिनांक २३/९/२०२३ शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता सावंत कार्यालय येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या

पंचवार्षिक निवडणुक संदर्भात विचार विनिमय व कार्यकर्त्याचे मत जाणुन घेण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित केली असुन सावंत गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन करमाळा विकास सोसायटीचे चेअरमन मनोज गोडसे यांनी केले आहे.
