शेलगाव (वांगी) – ढोकरी रस्त्याचे कामाला आमदार संजयमामांमुळेच मंजुरी : येवले यांचे प्रतिपादन !
करमाळा(प्रतिनिधी) – शेलगाव(वांगी) ते ढोकरी या चौदा कि.मी.लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरण, डांबरीकरणाच्या कामाला आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत…