कुर्डूवाडी प्रतिनिधी

कुर्डूवाडी भोसरे येथे श्रीराम मंगल कार्यालय येथे अपंगासाठी 94 कृत्रिम रोबोट पाय वाटप करण्यात आले. ओसवाल वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या अर्थसाह्य व प्रोजेक्ट गिफ्ट ऑफ मोबिलिटी जेएसजी सौराष्ट रिजीयन पी आर वाधार साह्य केंद्र भावनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व स्व. आनंद दिघे दिव्यांग क्रांती संघटना माढा तालुका यांच्या आयोजनातून हे शिबिर

झाले. या वितरण कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, माजी सभापती विक्रम सिंह शिंदे, माढा उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, माढा तहसीलदार विनोद ननवरे तसेच ओसवाल चॅरिटेबल ट्रस्ट चे मॅनेजिंग डायरेक्टर जीवराज मालदे, संस्थेचे ट्रस्टी रमनिक लाल गडा, कीर्ती देडिया, रमनिकलाल चंदरिया, मनसुफलाल देडिया, मार्गदर्शक शरद शेठ, डॉ. रवी वाटलिया, डॉ. जयंत करंदीकर, सुरेश बागल, माजी पंचायत समिती दामोदर काळे, उद्योजक

सर्जेराव बागल, माजी प. सदस्य स्वातीताई कुंभार, सरपंच संजय गोरे, अरविंद पवार, संतोष लोकरे, शिवलिंग कुंभार, कल्याण बागल, सचिन बागल, सुधीर बागल, राजकुमार  देशमुख, सुरेश भोरे, आशिष रजपूत, लतीफ मुलानी, आयुब मुलानी, अशोक खाडे सर, गणेश बागल, शहाजी पाटील, मनोज बागल, नवनाथ तात्या बागल, सिद्धेश्वर चोबे, राजू बागल, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय बागल सर यांनी केले तर आभार सुहास गाडेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व. आनंद दिघे दिव्यांग क्रांती संघटनेचे अनिल बागल, अध्यक्ष सुहास गाडेकर, उपाध्यक्ष राजाभाऊ बागल, सचिव महादेव चव्हाण, खजिनदार रोहन काळे, प्रसिद्ध प्रमुख शशिकांत बागल, संपर्कप्रमुख पप्पू भांगे, आदी पदाधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *