करमाळा शहर पाणीपुरवठयासाठी विजपंपांसाठी मंजूर १.४० कोटींचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये : विवेक येवले
करमाळा प्रतिनिधी शहरासाठी पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या दहिगाव उपसा केंद्रासाठी नवीन विजपंप खरेदीसाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी…