अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा २७ जानेवारी रोजी करमाळा येथे भव्य पादुका दर्शन सोहळयाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा सोलापूर जिल्हा सेवा समिती…