शहरात 20 व ग्रामीण भागात 118 शिवसेनेच्या मजबूत शाखा उघडणार, येणाऱ्या सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवणार : माजी आमदार जयवंतराव जगताप
करमाळा प्रतिनिधी राज्यातील सर्व महिलांचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा विकास…