गोसेवकांकडून विविध मागण्या संदर्भात पशुसंवर्धन अधिकारी यांना दिले निवेदन
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा गोशाळा पांजरपोळ फेडरेशन ऑल इंडिया यांच्या वतीने करमाळा यांच्या वतीने गोशाळा संघटनेने विविध मागण्या व समस्या बाबतचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रसाद धुमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे
यावेळी डॉ ओंकार वीर पाटील, डॉ सरडे, डॉ दादा चोपडे, डॉ काळे ,डॉ देशमुख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जयंत दळवी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, शहाजी शिंदे, बाळासाहेब गोपने ,भारत लांडगे, बाळासाहेब लांडगे, आदी पदाधिकारी उपस्थित होते


