मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करणारा जळगाव पोलिस निरक्षक किरणकुमार बकाले सेवेतून बडतर्फ : मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांच्या मागणीला अखेर यश
करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाच्या महिलांबद्दल अतिशय गलिच्छ भाषा वापरणाऱ्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश…