करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संतोष गोरख वारे यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड महत्त्वाचे ठरणार
त्यावेळी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल तोडकर राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष केशव चोपडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमरजीत साळुंखे माढा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील विविध कार्यकारी वीट सोसायटीचे चेअरमन संतोष ढेरे इत्यादी उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *