रब्बी हंगाम २०२३ पीक स्पर्धेचे आयोजन… 31 डिसेंबर अखेर अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर, (जिमाका) दि. 23 – कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम – 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासांठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुका, जिल्हा…