
करमाळा प्रतिनिधी
सर्व शिव भक्तांना कळविण्यात येते की, सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी ही दि. 26/11/2023 रोजी सायंकाळी ठीक 6.30 ला त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त श्री खोलेश्वर महादेव मंदिरामध्ये 3001 भव्य दीप उत्सव साजरा करण्यात येणार आहे. व आकर्षक

रांगोळी व विद्युत रोषणाई, करण्यात येणार आहे. तरी सर्व शिव भक्तानी, भाविकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. ठिकाण – किल्ला वेस महादेव मंदिर करमाळा. टीप – कृपया येताना सर्व शिव भक्तानी तेल वाती आणाव्यात ही विनंती. श्री खोलेश्वर आरती करमाळा.


