करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून लोकांना कामासाठी अनेकदा हेलपाटे घालून सुद्धा काम होत नाहीत नागरिकांना होणारा त्रास बंद तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अखिल भारतीय काँग्रेसचे

तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे. या संदर्भात यापूर्वीही अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. परंतु सदरच्या कार्यालयाला कोणत्याच विभागाचा धाक नसल्याने दिसुन

येते. सदरचे कर्मचारी हे बेळेबर कार्यालयात उपस्थित नसतात. त्याशिवाय लोकांची कामे होत नाहीत तरीही लोकांनाच अरेराबेची भाषा बापरली जाते. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व कर्मचान्यांबर लगाम घालाबा अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *