करमाळा प्रतिनिधी 

मातंग एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य यांची करमाळा तालुका व शहर आढाव बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये सामाजिक प्रबोधन वाटचालीस चर्चा करण्यात आली. ही बैठक महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे व महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांच्या आदेशानुसार घेण्यात आली होती. तसेच माते एकता आंदोलन सोलापूर

जिल्ह्याचे अध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांच्या अध्यक्ष खाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा तालुक्यातील शहरातून बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. करमाळा तालुका अध्यक्ष शरद भैय्या पवार, जिल्हा उपाध्यक्ष रतन भाऊ शिंदे, युवा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण, शहराध्यक्ष नितीन आलात, महिला तालुका अध्यक्ष सविताताई मोहिते, पुणे जिल्हा

उपाध्यक्ष भगवान मोहिते, सूर्यकांत डावरे, डी.वी  चव्हाण, कंदर महिला शाखा अध्यक्ष मनीषा लहू जगताप, कंदर संगीता लांडगे, उपाध्यक्ष छाया सरोदे दीपक लोंढे, मंदाबाई थोरात, महिला उपाध्यक्ष तालुका संतोष हरणे, महाराष्ट्र सरचिटणीस निर्मल संघटना बैठकीमध्ये सर्वांचे भाषण झाली. सर्वांचे आभार दयानंद करंडे यांनी मांडले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *