
जेआरडी माझा
चलो मुंबई संविधान बचाव महारँली व जाहीर सभा. श्रद्धेय अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्य़ा तून तालुक्यातून, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर मुंबई येथील शिवाजी पार्कवर सभा दि. 25/112023 रोजीच्या होणार्या न भूतो ना भविष्याती अशी सभा श्रद्धेय

अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आहे. या सभेला राज्यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते, पक्षाचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी, बाळासाहेब प्रेमी, समविचारी पक्ष येणार आहे. 2024 ला होणार्या निवडणूक ही आपली लास्ट असेन संविधान संरक्षण करण्याचे असेन तर या ऐतिहासिक सभेला आपला सहभाग नोंदवून साक्षीदार व्हा येणार्या पिढीला प्रेरणा मिळेल असे.

आपले काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी समाजाचे देशाचे वाटोळे केले. सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधले गेले. समाजाला भटके विमुक्त जाती, वंचित घटकांना, Obc, sc, st, nt सर्व समाजाला बरोबर घेऊन संविधान वाचायला पाहिजे. काल पर्यंत समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर कोणी वाली नव्हता, पण श्रद्धेय अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यातून तो सर्व

समावेशक असा हक्काचा नेता झाला आहे. गेल्या 40 वर्षां पासुन स्वाभिमान घेऊन देशाचे नेतृत्व करताना दिसतात. आज आपण आईच्या दुधाची इज्जत करतो तीच इज्जत भीमाचा प्रकाश यांना द्या. बेईमान होऊ नका. येणारी पिढीला तुम्ही काय सांगणार आहात. तरी सर्वानी मुंबई येथे सभेला उपस्थित राहून ताकत दाखवून द्यायचे आहे. मत जिल्हा अध्यक्ष साहेबराव

वाघमारे यांनी वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा तालुका येथे शासकीय विश्रामगृह करमाळा येथे मीटिंग चे आयोजन केले होते. तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, शहर अध्यक्ष गणेश कांबळे, महासचिव रामभाऊ कांबळे, संघटक महावीर पोळ, उपाध्यक्ष साधू चौथमहाल, प्रसिद्धी प्रमुख संकेत कांबळे, संघटक कपिल देडगे, गणेश अडसूळ, विठ्ठल कांबळे, अनिल माने, रणजित कांबळे, करमाळा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.