कार्यकारी अभियंता सा. बां.विभाग अकलूज यांच्या मनमानी कारभारामुळे करमाळावासीयांना कर्मचाऱ्याची भीक मागण्याची वेळ : शिवसेना जिल्हाध्यक्ष सुयश कर्चे
करमाळा प्रतिनिधी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी करमाळा येथे नियुक्ती असलेल्या उपविभागीय लिपीक दर्जाच्या कर्मचाऱ्याला कनिष्ठ लिपीक दर्जाच्या…