करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या संचालकाच्या मनमानी कारभारा विरोधात, सहाय्यक निबंधक व उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. करमाळा यांच्या कारभाराची चौकशी व्हावी असे निवेदनात सांगितले आहे.

या निवेदनावर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष चंद्रहास चोरमले, महेश निकत, धनंजय दिरंगे, संजय चोपडे यांच्या सह्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *