
करमाळा प्रतिनिधी
मा. आ. संजयमामा शिंदे वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्या अँड. सायलीताई जाधव दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य जाधव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक जमादार, निंभोरे सरपंच रविंद्र वळेकर, मा. आ. संजयमामा शिंदे यांचे स्विय सहाय्यक डॉ. विकास वीर, कमलाई नगरी साप्ताहिकाचे संपादक जयंत दळवी, देलवडी सरपंच सुनील ढवळे, शेलगावचे सरपंच राहुल कुकडे आदी सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.

