सर्व खाजगी रुग्णालयांनी जीबीएस रुग्णांची माहिती तात्काळ आरोग्य यंत्रणेला दिली पाहिजे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जीबीएस(गुईलेन बॅरे सिंड्रोम) आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जीबीएस आजाराच्या उपचारासाठी प्रतिबंधात्मक…