![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/09/IMG.jpeg)
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमला भवानी मंदिर येथील श्री देवीचामाळ ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. श्री देवीचामाळ ग्रामपंचायतचे नूतन
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/06/IMG_20240615_104924-3-1024x592.jpg)
सरपंच वेणूबाई संतोष पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित श्रीदेवीचा माळ तंटामुक्त अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले, उपसरपंच सचिन शिंदे, ग्रा. प. सदस्य माजी सरपंच ग्रामसेवक दत्तात्रय जाधव,
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-जाहिरात.jpeg)
सिद्धेश्वर सोरटे, जयराम तात्या सोरटे, प्रभाकर सोरटे, अमोल चव्हाण, महेश सोरटे, प्रभाकर फलफले, आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणासाठी श्रीदेवीचा येथील गावातील सर्व नागरिक व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी स्टाफ उपस्थित होता.