कोंढेज येथील केशव आदलिंग यांना उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष मदत कक्षामार्फत ३ लाखाची मदत : आमदार किशोर जोरगेवार यांच्यामुळे रुग्णाला मिळाली मदत
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील केशव आदलिंग यांना उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष मदत कक्षमधून ३ लाख रुपयांची आर्थिक मदत झाली…