करमाळा प्रतिनिधी

सकल मराठा समाज करमाळा च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मराठा समाजाच्या वतीने आज मराठा समाजाच्या विविध मागण्या आपण पूर्ण करून घ्याव्यात याचे निवेदन 24 सप्टेंबर 2024 वार मंगळवार रोजी

सकल मराठा समाज करमाळा च्या वतीने देण्यात आले. यामध्ये निवेदनामध्ये दिलेल्या मागण्यांची पूर्तता तात्काळ तुमच्या माध्यमातून करण्यात यावी असेही सकल मराठा च्या वतीने अजित दादा पवार यांना सांगण्यात आले. यावेळी आमदार संजय

मामा शिंदे व खासदार सुनीलजी तटकरे उपस्थित होते. तसेच सकल मराठा करमाळा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *