करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका मध्ये अहिल्यानगर टेंभुर्णी रस्त्यावर धनगरसमाजाच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन संपन्न झाले. करमाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने पारंपारिक गजे ढोल नृत्य करत भव्य रास्ता रोको करण्यात आले. बहुजन ह्रदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरले होते.

त्याप्रमाणे करमाळा तालुक्यामध्ये सर्व धनगर समाजाच्या वतीने शासनाचे कान उघडण्यासाठी गजे ढोल नृत्य करून भव्य रास्ता रोको केला. प्रमुख उपस्थिती माजी सभापती शिवाजीराव बंडगर, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, माजी सभापती अतुल भाऊ पाटील, पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील, नारायण मोटे, हिवरवाडी सरपंच बापू पवार, सरपंच अशोक घरबुडे, सोपान

काका शिंदे, आजिनाथ खटके, नाथाजीराव शिंदे, भिवा वाघमोडे, भगवान डोंबाळे, अण्णासाहेब सुपनवर, विनोद महानवर, बाळासाहेब टकले, शुभम बंडगर, सतीश नरुटे, आजिनाथ इरकर, जेद्रत शिंदे, सुरेश शिंदे, नंदू इरकर, रावसाहेब शिंदे, धनंजय शिंदे, गणेश इवरे, राहुल चोरमले, शिवाजी नरूटे, सुशील नरुटे, विक्रांत शिंदे, संदीप मारकड, आबासाहेब टकले, डॉ. समाधान

कोळेकर, बिबीशन खरात, डॉ. बंडगर नाना हळनवर, गणेश मोरे, नाथा नरुटे, गोरख कोळेकर, आजिनाथ वायकुळे, ज्ञानेश्वर शिंदे, दादा वायकुळे, शरद नरूटे, मल्हारी मारकड, रावसाहेब तरंगे, अनिल वाघमोडे, बापू वाघमोडे, सतीश मोटे, रामा शिंदे, सचिन खटके, विश्वजीत नरूटे, बबन शिंदे, दादासाहेब नरुटे, आबासाहेब वायकुळे, महेश अवताडे, दादा पालवे, दिलीप शिंदे, दादा मोटे, किशोर शिंदे, अण्णा गोपने, दादासाहेब वायकुळे, आजिनाथ खटके, तात्या काळे, पैलवान पप्पू चोरमले, अनिल पवार, हिवरवाडी गजे ढोल वादक पंडित वाघमोडे, नागनाथ देवकाते, बबन भिसे, गजेनृत्य करणारे अनेक समाज बांधव उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झाले होते. यावेळी प्रस्ताविक विनोद महानवर यांनी केले. यावेळी अण्णासाहेब सुपनवर, नारायण मोटे, अंकुश शिंदे, बाळासाहेब टकले, शिवाजीराव बंडगर यांची आक्रमकपणे भाषण झाली. यावेळी राहुल चोरमले यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *