करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक रामदास झोळसर योग्य पर्याय असल्यामुळे बागल गटातील कार्यकर्त्यांचा झोळ परिवारात प्रवेश
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक रामदास झोळसर योग्य पर्याय असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी काम करणार…