करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील शहाजी उर्फ रमेश विश्वनाथ वीर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. करमाळा येथे अचानक त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व माजी उपनगराध्यक्ष अँड. कमलाकर वीर यांचे ते धाकटे बंधू होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *