आरक्षणाबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू करून न्याय देण्याची प्राध्यापक रामदास झोळसर यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे या समाजाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या समाजाला आरक्षण मिळून घेण्यासाठी मनोज जरांगे…